भूमीसेवा का निवडावी?
एंड-टू-एंड पुनरुज्जीवित शेती इकोसिस्टम
BhoomiSeva फक्त माती परीक्षणापुरती मर्यादित नाही.
आमच्या श्री मंत्र पुनरुज्जीवित शेती प्रोटोकॉलद्वारे आम्ही शेतकऱ्यांना माती तपासणीपासून ते नफ्याच्या बाजार जोडणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर साथ देतो.
सिद्ध 300 एकर क्लस्टर मॉडेल
आमच्या 300 एकरच्या डेमो क्लस्टर मॉडेलमध्ये प्रत्यक्ष निकाल दिसून आले आहेत—
उत्पादनात वाढ, शेती खर्चात घट आणि मातीच्या आरोग्यात सुधारणा.
हे यश हळद, ऊस, कापूस, सोयाबीन, गहू, आले आणि भाजीपाला अशा प्रमुख पिकांमध्ये सिद्ध झालं आहे.
Guaranteed Buyback आणि Market Linkage
आमच्या Buyback Programमुळे शेतकऱ्यांना:
• शेतमालाची खात्रीशीर खरेदी
• गुणवत्ता व ट्रेसिबिलिटीवर आधारित प्रीमियम दर
• पारदर्शक डिजिटल सेटलमेंट
यामुळे बाजारातील अनिश्चितता कमी होते आणि उत्पन्नात स्थैर्य येतं.
वैज्ञानिक माती परीक्षण – पहिलं पाऊल
आमची सुरुवात होते ICAR-मान्यताप्राप्त, ऑटोमेटेड माती परीक्षण (Bhu-Vision) पासून.
यामुळे मातीला नेमकं काय लागतं ते अचूक कळतं आणि त्यावर आधारित पीकनिहाय योजना व पोषण वेळापत्रक तयार केलं जातं.
सल्ला आणि तज्ज्ञांचे सतत मार्गदर्शन
प्रत्येक शेतकऱ्याला मिळते:
• अनुभवी अॅग्रोनॉमी तज्ज्ञांचा सल्ला
• AI-आधारित मार्गदर्शन
• फील्ड सपोर्ट टीमची सातत्याने मदत
BhoomiSeva Kendras (BSKs) – ग्रामीण शेती केंद्रे
प्रत्येक BSK मध्ये उपलब्ध सेवा:
• वैज्ञानिक माती परीक्षण आणि पीक सल्ला
• सेंद्रिय बायो-इनपुट्स
• सर्व पिकांसाठी श्री मंत्र प्रोटोकॉल
• Buyback आणि बाजार जोडणी
• ड्रोन सेवा (लवकरच)
Harit Kranti 2.0 चळवळीत सामील व्हा
शेतकरी सक्षम. माती पुनरुज्जीवित. शेती नफ्याची.
Healthy Soil. Healthy People. Wealthy Farm. 🌱

.png)